Welcome to Sai Jyotish

Home   /   Current Affairs

Current Affairs

भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल एक्सलन्स पुरस्कार

 नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल एक्सलेंट अवॉर्ड यंदा श्री दीपक रत्नाकर दीक्षित यांना अनेक मान्यवरांच्या हस्ते मिळाला